Surprise Me!

This singer recorded song during pregnancy | प्रेग्नंसीमध्ये सावनीने केलं गाण्याचं शूटिंग पूर्ण

2021-08-24 0 Dailymotion

काही दिवसांपूर्वीच सावनीने आपण आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. ही गोड बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तिच्या जवळच्या व्यक्तींपासून ते फॅन्सपर्यंत सर्वांनी सावनीवर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली. पण आता तर सावनीने गर्भवती अवस्थेत चक्क एक गाण रेकॉर्ड केले आहे. सावनीने नक्की कोणते गाणं रेकॉर्ड केले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SavanieeRavindrra #BabyShower #Song #Singer
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon